STORYMIRROR

Pakija Attar

Abstract

3  

Pakija Attar

Abstract

यम दारी

यम दारी

1 min
330

वसुंधरा ला रंग चढला

प्रीतीला बहर आला


कुशीत तिच्या विसावला

जणू स्वर्ग मिळाला


काळाने घाला घातला

यम दारी उभा ठाकला


चल जायचे आपल्याला

लखलखती अवतरली चंडिका


प्रकाशात नहाली वसुंधरा

यम हस्त जोडी तिजला


माते तू सदैव सुखी रहा

मी निघतो माघारी आता


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract