या काटेरी वळणावर
या काटेरी वळणावर
होता अंधार माझ्या जीवनी
या काटेरी वळणावर साथ नव्हती कोणाची
ही वाट माझ्या एकटीची होती
या काटेरी वाटेवरी मी एकटीच होती
तुझे येणे माझ्या जीवनी आले
स्वप्नात हसवणारी वेडी माया तुझी होती
स्वप्नात बागडणारी तुझी हसरी छाया होती
हे प्रेम तुझे खरच वेडे आहे
हे सांगणारी वेडी तुझीच माया होती
सहवास तुझा माझ्या जीवनी आला
मी स्वतःला विसरून जाते जसा
