STORYMIRROR

Aniket Kirtiwar

Tragedy

3  

Aniket Kirtiwar

Tragedy

या चार भिंति आत

या चार भिंति आत

1 min
27.6K


या चार भिंति आत बघू नको,

हे तर आहे माझे घर,


बघत जा मला स्वप्नात कारन मी स्वप्ना चा सौदागर.


चुकून पाय आत गेला तर,

बघशील माझे वैभव तू,


गळकी पञे मळकी वस्त्रे लुटून नेशील माझी तू.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy