व्यायामाचे फायदे
व्यायामाचे फायदे


शरीराला स्थिरता प्राप्त करण्यासाठी व्यायामाची गरज असते
त्यामुळे शरीर निरोगी आणि सुडौल असते
व्यायामामुळे स्नायूंची शक्ती, लवचिकता वाढते
मसल्स मजबूत बनतात, चरबीवर नियंत्रण राहते
हृदय आणि फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढते
बलाची वाढ होऊन रोग प्रतिकारक क्षमता वाढते
रक्तवाहिण्यांची लवचिकता वाढून कोलेस्टेरॉल नियंत्रित होते
मानसिक तनाव कमी होऊन मन प्रसन्न होते
आळस नाहीसा होऊन झोप व्यवस्थित होते
आत्मविश्वास वाचुन कार्य करण्याची स्फूर्ती मिळते
व्यायामामुळे उच्चरक्तदाब, मधुमेह यावर नियंत्रण राहते
हृदयविकार व लठ्ठपणा या विकाराला दुर सारते
म्हणजेच व्यायामामुळे फिट व निरोगी आयुष्य मिळते
माणसाला असंभव संभव करुन संपन्न आरोग्य मिळते