व्याकुळ मन
व्याकुळ मन
व्याकुळ मनाची या
काय सांगू गाथा.....
झाले गेले विसरून
भान हरवून गेला माथा.....
नको ते विचार वेगळे
प्रेमात गुंतले सगळे...
धडपड या देहाची
जात आहे वेळ महत्वाची
महत्व ते वेळेचं
नात हे प्रेमाचं....
नेमकचं जेमतेम कळतं
मनास जाऊन मिळतं....
म्हणूनच...
हे मन बेभान होऊन फिरतं.....

