STORYMIRROR

Prem Gaikwad

Tragedy Action Inspirational

3  

Prem Gaikwad

Tragedy Action Inspirational

व्वा रे डिसले

व्वा रे डिसले

1 min
300

पहा क्रांतीचे वारे

डिसले इथे सर्वत्र,

देशहीताचा विचार करतो

फक्त गुरुजींचं एकमात्र...


गुरुजी च करतो जगात

या देशाचं मोठं नाव,

डिसले क्रांतीचे वारे

भ्रष्टाचार चलेजाव...


उलथून टाकण्याचे बळ

आहे आजही शिक्षणात,

 फुल्यांची झाली काटे

पुन्हा पेटते ज्ञानज्योत...


 डिसले जगात भारी

वाबळेवाडीची करा वारी ,

क्रांती ज्योतीने केली खरी

शैक्षणिक क्रांती सारी...


पेटल्या आता मशाली

भय आम्हा कसले ?

गुरुजी पेटून ऊठा...

वारे नवे डिसले ...


डिसले गुरुजी वारे

मतलबी वाहतात सारे,

लुटून भरली ही घरे

डिसले क्रांती पर्वाचे वारे


ना वारे तुम्हा डिसले

म्हणून शिक्षण फसले,

अंधार आहे सर्वत्रच

देशद्रोही हे असले...


नवे वारे डिसले 

नाही इथे कुणाला,

आम्हा फक्त शिकवू द्या

नको कलंक शिक्षणाला...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy