Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Shubham Yerunkar

Inspirational

3.6  

Shubham Yerunkar

Inspirational

वसुंधरा...

वसुंधरा...

1 min
2.7K


रुसली हो ही वसुंधरा|

प्रत्येकाच्या मनातून भान राहू द्या||


नात्यागोत्याहूनही सुंदर आहे निसर्ग सोयरा|

प्रत्येक सेकंदाच्या श्वासाने माणूस जगतोय खरा||


पाणी अडवू, पाणी जिरवू हाच प्रयत्न करा|

झाडे लावू, झाडे जगवू हाच देऊ नारा||


प्लास्टिक मुक्त देश करू नाही राहिला थारा|

सृष्टी हिरवीगार करूनी पुढच्या पिढीस तारा||


देव सगळ्यांना एकच नारा|

बनू देश आपला महान सारा||


Rate this content
Log in