STORYMIRROR

Deepak Ahire

Inspirational

3  

Deepak Ahire

Inspirational

व्रण इतके अंतरी....

व्रण इतके अंतरी....

1 min
366

व्रण इतके अंतरी,घाव आता सुकले, 

नाही साेस कशाचा,परीजनांना मुकले... 

व्रण इतके अंतरी,काेणाचा देवू दाखला, 

ज्याच्याकडे पहावे,जाे ताे पाेळलेला... 

व्रण इतके अंतरी,कुठे साेडू ऊसासा, 

पहावे ह्दयी डाेकवून,कधी साेडतील फासा... 

व्रण इतके अंतरी,सुटतात ते वाग्बाण, 

साेडवून माझी समस्या, ते लावतात त्यांची तान... 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational