STORYMIRROR

Neha Ranalkar(Nawate)

Romance

3  

Neha Ranalkar(Nawate)

Romance

विषय:- वचनाला जागले मी

विषय:- वचनाला जागले मी

1 min
155

आजवर तुला दिलेल्या 

वचनाला खरे जागले मी |

सर्वच इच्छा आकांक्षांना

तुझ्यासाठीच त्यागले मी | |१| |


जगी या तुलाच माझे मानले

सर्वस्व पणाला लावून सारे |

हृदय माझे तुच चोरले जाणून

लपले मी पाहतांना चंद्र तारे | |२| |


आजही मी तुलाच माझे सर्वस्व 

मानते खरे अगदीच मनापासून |

मन माझे तुझ्याकडेच झेपावते 

सारे लपवून दु:ख जनापासून | |३| |


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance