STORYMIRROR

Neha Ranalkar(Nawate)

Abstract

4  

Neha Ranalkar(Nawate)

Abstract

विषय:- भाकरी

विषय:- भाकरी

1 min
292

वीतभर पोटासाठी ही 

पुरे होतेच कधी भाकरी?|

पण त्यासाठीही करावी

लागते जन्मभर चाकरी | |१| |


चंद्र भाकरीचा हवा नेहमीच

वाटोळा सुंदर गोल |

दुरापास्त होता जाई कधी

मनाचाच तो तोल‌ | |२| |


भाकरी लागते पोटासाठी

कमवावी कष्ट करून |

नाहीतर पिठासाठी लागते

दळावेही जाते धरून | |३| |


कधी नुसतीचच भाकर

गिळावी लागते पाण्या बरोबर |

तर भाकरीसह कालवण ठरते

खरे सुख पुण्याची धरोहर | |४| |


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract