विश्वास
विश्वास
आज सांगतो
सारे *तुम्हांला,*
काही कळेना
माझ्या *मनाला.*
कसा विश्वास
ठेऊ *माणसा,*
प्रश्न पडला
आता *जरासा.*
संकटी तुला
मीच *सोडले,*
मग माझ्याशी
असे का *झाले.*
कित्येक वेळा
साथ *मागतो,*
मी दिसताना
पळून *जातो.*
नको येऊस
या *देहापाशी,*
विश्वास नाही
आता *कोणाशी.*
संपले सारे
माझे *अस्तित्व,*
जपून ठेव
तुझे *कवित्व.*