STORYMIRROR

Deepak Ahire

Inspirational

3  

Deepak Ahire

Inspirational

विजय...

विजय...

1 min
408

विजयाचा दिवस आज, विजय हाेताे सत्याचा, 

दसऱ्याचे सीमाेल्लंघन, विजय हाेताे सद्गुणांचा... 

विजयाचा दिवस आज,पराजयावर करावी मात, 

सुंदर विचारांचे साेने लुटून,टाकूया जुनी कात... 

विजयाचा दिवस आज, प्रतीत व्हावा सद् वर्तनाने, 

अवघे मिळू सारेजण, गावू आनंदाचे गाणे... 

विजयाचा दिवस आज, पेरू या समाजात सद्विचार, 

हृदयात वसू द्या राम, जगण्याचा व्हावा ताेच हुंकार... 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational