Mahesh V Brahmankar
Horror Action Inspirational
वीर जवान,
वीर किसान,
माझा देश
बनवला महान,
सुरक्षित भारत
जवान राखतो,
सुजलाम सुफलांम
किसान बनवितो!
माझी शान,
तिरंगा भारत
माझा महान
अष्टांग
यश
छावा
सिगारेट
व्यायाम
बाळ
चेंडुफळीं
वेळ
मधुर तुला
मधुरतुला
माझ्या शिवाय होणार नाही मी आहे म्हणून हे सार आहे नको ठेवूस तू मना हा भ्रम । माझ्या शिवाय होणार नाही मी आहे म्हणून हे सार आहे नको ठेवूस तू मना हा भ्रम ...
गूढ कविता गूढ कविता
अंगावर काटा आणणारी भय कविता अंगावर काटा आणणारी भय कविता
लांब लांबपर्यंत रस्ता नाही वाटेत कोणीतरी उभा राही लांब लांबपर्यंत रस्ता नाही वाटेत कोणीतरी उभा राही
उघडायच्या विचारात सांज सरली भयानक सन्नाटेची धडकी भरली उघडायच्या विचारात सांज सरली भयानक सन्नाटेची धडकी भरली
नदीवर पूल तर नाही बांधला, नदीवर चालणारी ही कोण आहे. काय झालं घाबरला का? नदीवर पूल तर नाही बांधला, नदीवर चालणारी ही कोण आहे. काय झालं घाबरला का?
अंगावर काटा आणणारी रचना अंगावर काटा आणणारी रचना
अंगावर काटा आणणारी काव्य रचना अंगावर काटा आणणारी काव्य रचना
मनाची व्यथा मांडणारी कविता मनाची व्यथा मांडणारी कविता
अंधारी रात्र अंधारी रात्र
अप्रतिम रचना अप्रतिम रचना
माझा नव्हता विश्वास वाटले मला खोटे ...... लक्ष जाता पायाकडे ते होते उलटे ..... माझा नव्हता विश्वास वाटले मला खोटे ...... लक्ष जाता पायाकडे ते होते उलटे .....
अचानक झाले असे काही मारला तिने नदीत सूर ..... तिचे असे वागणे पाहून भीतीने भरून आला माझा उर ...... अचानक झाले असे काही मारला तिने नदीत सूर ..... तिचे असे वागणे पाहून भीतीने भरून ...
कोरोना पसरत नाही तो पसरविला जातोय, माणूसच माणसाचा उगीच जीव घेतोय. कोरोना पसरत नाही तो पसरविला जातोय, माणूसच माणसाचा उगीच जीव घेतोय.
म्हणुनी तू आवडतोस मला म्हणुनी तू आवडतोस मला
हलणारी फांदी काडकण वाजली, हलणारी फांदी काडकण वाजली,
तेव्हाच मिळेल आम्हाला भयापासून मुक्ती तेव्हाच मिळेल आम्हाला भयापासून मुक्ती
उगाच काहुर माजते मनात उगाच काहुर माजते मनात
तुफान वादळं उठवणारी धडधड काळजात....... तुफान वादळं उठवणारी धडधड काळजात.......
अस होते भूताटकी घर त्या वसाण घराची महती खरी! अस होते भूताटकी घर त्या वसाण घराची महती खरी!