STORYMIRROR

Poonam Shinde

Inspirational

3  

Poonam Shinde

Inspirational

विद्यार्थी

विद्यार्थी

1 min
47

माझ्या देशाच, माझ्या तिरंग्याचं माझ्या समाजाच आहे मला भान

असा जबाबदार नागरीक बनुन मी दाखविन आहे विद्यार्थी मीही महान


माझ्या शिक्षकांनी, माझ्या आई वडीलांनी माझ्या माणसांनी दिल मला ज्ञान

मी पण कोणीतरी मोठा होईल पण आयुष्यभर ठेवीन त्यांचा मान


माझ्या परिस्थितीन, माझ्या गरिबीनं,माझ्या माणूसकीन घडवल मला छान

संस्कारांनी परिपूर्ण बनविणार स्व:ताला उद्या वाढविण देशाची शान


माझ्या कष्टानं, माझ्या रक्तान,माझ्या पैशान, द्यावे मला दान

तुमचा गर्व ना कधी मला चढावा आहे हीच प्रार्थना हृदयात


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational