स्वत: सोबत बोलावे
स्वत: सोबत बोलावे
स्वत: सोबत बोलावे
असे वाटे कधी-कधी मला
मनातल्या ही प्रश्नांना
वाट देत असे हवा
इकडून तिकडे धडकत धड़कत
वाहत् असे कड़ा
मीच आहे तुझ्या सोबत
शिकवित आत्मविश्वासाचा धडा
पडला तरी फरक नाही
लागत तरी झिजत नाही
हि देई शिकवणं मला
तुच माझा सगासोयरा तुच मित्त खरा
