STORYMIRROR

Surykant Kamble

Classics

3  

Surykant Kamble

Classics

वहीनी

वहीनी

1 min
644

वहिनी आहे आमची देवगाय भोळी

पतीच्या सुखासाठी वाहते आहे संसाराची मोळी

वहिनी आमची माझ्या लाडाची छान 

ती आम्हाला आहे आमच्या आई समान

वहिनी आमची करते उपास तापास नवस फार 

आठवड्यातून जेवते फक्त वार चार 

वहिनी आहेत आमच्या सुगरण छान 

सुसंस्कृत संस्काराने मिळतो त्यांना मान


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics