STORYMIRROR

Rohit Khamkar

Tragedy

2  

Rohit Khamkar

Tragedy

वेळ

वेळ

1 min
332

पाहिलंस ना मला तोच आहे आणि तोच राहणार 

रुतलीस जरी मला तरी मी थोडीच टोचणार


सगळं विसरलो असं समजून तरी बोल, 

नव्या आयुष्याचे काहीतरी पाढे पंचावन्न खोल


सगळं शांत भासवते फक्त डोळे फिरतायेत, 

माझी आसवं मात्र आतल्या आत जिरतायेत


तुझं म्हणण्यासारखं भरपूर जमवल असेल, 

तरीही देण्यासाठी मला हाती काही नसेल


काढता पाय जरी मी तुझा थांबवत असेल, 

बाकी सोड आता तुझ्याकडे वेळही नसेल


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy