STORYMIRROR

Dipti Gogate

Abstract

3  

Dipti Gogate

Abstract

वेगवेगळे भाव

वेगवेगळे भाव

1 min
173

कधी वाटते खूप हसावे

कधी मनमोकळे रडावे


कधी कोणावर रागवावे

कधी कोणाला विनवावे


कधी बसावा आश्चर्याचा धक्का

कधी कोणावर घ्यावी शंका


कधी थोडेसे निराश व्हावे

कधी अंगात बळ संचारावे


एकसुरी नको ते जगणे

वेगवेगळे भाव दिसावे



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract