STORYMIRROR

Gayatri Sonaje

Romance Tragedy

3  

Gayatri Sonaje

Romance Tragedy

वेचले मी

वेचले मी

1 min
200

वेचले मी कठोर

तुझ्या त्या शब्दांना

      बंध घालून घेतले

      मी माझ्या कंठांना....(१)


फुलासम तुझे शब्द

ओंजळीत मी भरले

      घालवलेले तेच क्षण

      नशिबी आता उरले....(२)


शब्दांच्या वादामुळे

नात्यात आला दुरावा

       एकमेकांतील मतभेद 

       कुणी आता दूर करावा....(३)


चौकटीतले जीवन

झाले आहे ग व्यर्थ

       तरी तुला ना कळला

       माझ्या प्रेमाचा अर्थ.....(४)



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance