STORYMIRROR

AnjalI Butley

Abstract Tragedy Action

3  

AnjalI Butley

Abstract Tragedy Action

वचपा

वचपा

1 min
176

वचन दिले होते तू मला

सरवोतो परी सांभाळ करेल तूझा

पण क्षणीक सुखापायी मुषक तु बनला

गणपतीची आराधना करत मुषकाला पहिला मुजरा


कानात सांगत राहिला आपल्या भौतिक गरजेंचा डोंगर

भागवण्या त्या गरजा कुरतडत राहिला मला

मीही तुला आराधना केल्यास वर देत तथास्तु केले

पण आता तुझ्या सर्व पापांचा घडा भरला


काढतो वचपा मी सकाळी उठताच माझा पारा चढवत

तरी तुझी घमंड उतरली नाही

वरचढ ठरण्या पोखरत राहतो डोंगरावरची हिरवळ

मग लावतो घरावर, अवती भोवती ग्रीन नेट!


बघतो कसा तू त्यात रहातो शांत व घेतो काही धडे

नाही तर परत मी माझे काढेल शेवटचे शस्त्र तूझ्या विनाशाचे!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract