Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Sanjay bhambere

Abstract Inspirational

4.4  

Sanjay bhambere

Abstract Inspirational

जल हेच जीवन

जल हेच जीवन

1 min
452


तू नाही म्हण, अथवा हो म्हण,

हेच खरं आहे,जल हेच जीवन !


कसं सारं घडलं नि बिघडलं,

जल सिंचन होऊन, जीवन घडलं.


तरु, पशु वा असो मानव,

वा असो मानवातील दानव,

सर्वांचे जल हेच जीवन !


जगात जीवन जगावे स्वस्थ

जीवन जगण्यासाठी जल हेच मस्त

जल हे मिळते स्वस्त

अनमोल जीवनाला करिते आश्वस्त

म्हणुनच , जल हेच जीवन आहे !


स्वस्त मिळते जल-जीवन

उधळू नका जल सु-मन

जलाची उधळण उद्याची चण-चण

क्षण आता आला, थेंब - थेंब जपण्याचा

नाही फक्त आणा-भाका घेण्याचा !

जगात जीवन असे जगावे,

जलरुप होऊन तृषेस शमवावे


म्हणुनच म्हणतो --

जल हेच जीवन ! जल हेच जीवन!


तू नाही म्हण, अथवा हो म्हण,

हेच खरं आहे,जल हेच जीवन !

जल हेच जीवन!!!


Rate this content
Log in

More marathi poem from Sanjay bhambere

Similar marathi poem from Abstract