वाट तुझी पाहताना...
वाट तुझी पाहताना...
वाट किती पाहू तुझी,
साद घालते कानाची बासुरी...
ये ना राधे यमुनेच्या तिरी.
आज पुनमेचा चंद्र उजळी नभास,
दंग होऊनी खेळू दोघे रास...
ही तुझी माझी प्रीत,न कळे कोणास..
"राधाकृष्ण" आहे एकमेकांचा श्वास...

