वाढदिवसाच्या शुभेच्छा
वाढदिवसाच्या शुभेच्छा
*सुंदर सुकुमार अशी तू*
*वाढदिवसाच्या शुभेच्छा!!*
*उदंड आयुष्य लाभो*
*हीच आमची सदिच्छा!!!*
*सदा हसतमुख राहो*
*सर्वांची लाडकी बनून!!*
*लाड तुझे असेच होवो*
*आशीर्वादाने तृप्त होऊन!!!*
