वाढदिवस
वाढदिवस
1 min
246
शुभेच्छांचा वर्षाव
वाढदिवसाच्या खास दिनी
आनंद मनी
दाटे
उदंड आयुष्य
उत्तम आरोग्यदायी जीवन
भरभराटीचे क्षण
येवो
यश लाभो
उत्तुंग भरारी घेवो
नावलौकिक होवो
सभोवार
मित्रजन बोलवून
साजरा करती आनंद
संगीत मंद
लावून
फुग्यांची सजावट
केक मोठा आणून
टाळ्या वाजवून
कापतात
दुःख विसरून
जागवून नव्या आशा
होई निशा
प्रफुल्लित