STORYMIRROR

Kshitija Kulkarni

Inspirational

3  

Kshitija Kulkarni

Inspirational

उंची

उंची

1 min
195

स्पर्धेत उतरायची

जिद्द मिळवायची

साथ नशीबाची

हाक ऐकी मनीची


वाटचाल जीवनाची

संधी झपाटलेल्या धेयाची

आशा मनी धरायची


इच्छाशक्ती जगवायची

एकच हाक मारायची

टोकापर्यंत उंची गाठायची


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational