उलचाक पाऊस
उलचाक पाऊस
काया मातीत चालते तिफन उलचाक पाऊस माती न बी खाल्लंन
जरा जरा उगवलं पण कुठ दिसलं पाण्याने दंडी मारली आता बोंबल
वरलीच काढली भाऊ शेतकऱ्यांन मेला पहिल्यावहिल्या धारीन
आता खरपाड हाय म्हणतात तदलोक जिते झाड बी मरतात
पिक ईमा काळा म्हणतात साऱ्यांन मरणाचा जेवण वर्षश्राद्ध ले आणून
