Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Sunil Khaladkar

Romance

4.0  

Sunil Khaladkar

Romance

तूच मला हवीस......

तूच मला हवीस......

1 min
252


दवबिंदू ची चादर होवून,

शीतलता तुला द्यावी...

मोगरयाचे फूल बनून,

सुगंधाने तू न्हावी...


मन पाखराचे पंख बनूनी,

तू आकाशात ऊंच उडावी...

चंद्राची तू किरणे होवूनी,

प्रेम सागरात बुडावी....


कधी वाटे होवून पाऊस,

तुला ओलेचिंब करावे..

जीवनभर तुझ्या सोबतीने,

श्वास होवूनी जगावे....


तुझ्या डोळ्यातील नशा,

माझं मन करील घायाळ...

सारे चैनल्स बंद होवूनी,

फक्त तुझाच असेल खयाल....


पहिल्या पावसाच्या सुगंधासारखी,

तूच मला हवी...

नको मला नदी, सागर, तारे,

नको चंद्र , रवि......


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance