तू नसताना...
तू नसताना...
डोळ्यात प्राण आणूनी,
माझ्या प्राण जाण्याची,
वाट मी पाहते ..
तुझ्या जाण्याने धरली,
मी ही वाट रे ...
मरणाची आता,
वाट मी पाहते...
ह्या जन्मी नाही झाली तुझी...
पुढच्या जन्मीसाठी,
वाट मी पाहते...

