STORYMIRROR

Raakesh More

Romance Tragedy Classics

3  

Raakesh More

Romance Tragedy Classics

तू नाही आलीस तर

तू नाही आलीस तर

1 min
142

तू नाही आलीस तर 

मी मरणार नाही 

फक्त खरं प्रेम पुन्हा 

करणार नाही || 0 ||


शिकवलंस तू 

प्रेमात कसं रहावं 

बाहेरून माणसाचं 

मन कसं पहावं 

डगमगून जाऊन 

हरणार नाही 

फक्त खरं प्रेम पुन्हा 

करणार नाही || 1 ||



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance