STORYMIRROR

manasvi poyamkar

Romance

5.0  

manasvi poyamkar

Romance

तू लाजता गाली

तू लाजता गाली

1 min
14.1K


तू लाजता गाली

खुलली गुलाबाची कळी

चांदण्यांचा पाऊस बरसून गेला

एन शिशिराच्या वेळी .

गन्ध तुज्या प्रीतीचा दरवळता

हरवलो श्वासात सामावून घेता

दिवाना झालो पुरता

तू पाहिले जेव्हा वळून जाता जाता .

येता ऐकू पैंजनांची रुणझुण

लागली स्पदनांना कुणकुण

स्वप्नात तुझिया विश्वात रमलो

तुझे रूप लोचनी पाहता


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance