तू दीपिका तू आलिया - चारोळी
तू दीपिका तू आलिया - चारोळी
दीपिका आणि अलियामधून
आता मला तुझा भास होतो
म्हणून सिनेमातील प्रेमगीत पाहताना
मला त्रास होतो..
दीपिका आणि अलियामधून
आता मला तुझा भास होतो
म्हणून सिनेमातील प्रेमगीत पाहताना
मला त्रास होतो..