तुमच्यासाठी
तुमच्यासाठी
तुमच्यासाठी काहीही करू शकते,
त्यासाठी मला सिद्ध करण्याची गरज नाही.
नशीबात जे लिहिले आहे ते बदलून टाकेन,
जर देेेेव मला स्वर्गात न्यायला आला तरी मी जाणार नाही,
तुमच्यापेक्षा जास्त मला काही माहिती नाही,
जेव्हापासून मी मला ओळखायला शिकले,
तुम्हाला मी फक्त माझं समजते

