STORYMIRROR

Sunny Adekar

Inspirational

4  

Sunny Adekar

Inspirational

तुमच्यासाठी

तुमच्यासाठी

1 min
253

लख्ख दिव्यांचा प्रकाश झाला

अंधाऱ्या रात्रीत दिस दिवाळीचा आला

दक्ष राहून देशासाठी ज्यामुळे सण होती

हर्षाने साजरे एक दिवाळी सैनिकांसाठी ।।1।।


एक दिवाळी अशीही

करू या साजरी

येता आव्हान कडवे

झेलत राखता सुरक्षित साऱ्यांना आनंदित ।।2।।


तुमच्यामुळे देश आहे बिनधास्त

नाही तमा कसली वादळ वाऱ्याची

एक दिवाळी करू साजरी

त्या सैनिक बांधवांसाठी ।।3।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational