STORYMIRROR

Priti Dabade

Tragedy Inspirational Others

3  

Priti Dabade

Tragedy Inspirational Others

तुलना

तुलना

1 min
262

का करावी

तुलना कोणाशी

करावी ती

फक्त स्वतःशी


तुलना केल्याने

मिळते दुःख

स्वतःला सिद्ध 

करण्यात सुख


दुसऱ्याचा करून

सतत हेवा

मिळत नाही

कधी मेवा


नशीबापेक्षा जास्त

मिळत नाही

कर्म फुकटचं

देत नाही


साथ कोणाची

मिळत नसते

वाटचाल एकट्यानेच

करावी लागते


कष्टानेच होई

मनुष्य धनवान

मान मिळे 

असल्यास कर्तृत्ववान


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy