तुला कधीच कळत नाही....
तुला कधीच कळत नाही....
तुला कधीच कळत नाही...
का रे माझ्या मनातील घुसमट..?
का जाणूनबुजून करतो तू त्याकडे दुर्लक्ष.
मी माझे सर्वस्व सोडून तुझ्याकडे आले फक्त तुझ्यासाठी पण तुला ना किंमत त्याची.
मी फक्त निमूटपणे सर्वांचे करत राहायचे..
तुला काही म्हणाले की, तू ही माझ्यावरच रागवायचे..
खरंच का रे.....?
तुला कधीच कळत नाही माझ्या मनातील घुसमट..?
