तुझ्याविना आता
तुझ्याविना आता
वेळ काढ ना माझ्यासाठी राहवत मजला नाही
इच्छा खूप आहे बोलण्याची माझं थोडं ऐकून घे ना
मी तुझ्याजवळ नाही म्हणून शब्द अपुरे पडतात
खरंच करमत मजला नाही तुझ्याविना आता रे
वेळ काढ ना माझ्यासाठी राहवत मजला नाही
इच्छा खूप आहे बोलण्याची माझं थोडं ऐकून घे ना
मी तुझ्याजवळ नाही म्हणून शब्द अपुरे पडतात
खरंच करमत मजला नाही तुझ्याविना आता रे