तुझ्यात जीव रंगला
तुझ्यात जीव रंगला


तुझ्या रुसव्यातही मोगरा सांडला
विरहात शब्द मुक्यानेच भांडला.
क्षणात सावरतेस मांडव मोडला
फिरुनी पुन्हा तुझ्यात जीव रंगला.
तुझ्या रुसव्यातही मोगरा सांडला
विरहात शब्द मुक्यानेच भांडला.
क्षणात सावरतेस मांडव मोडला
फिरुनी पुन्हा तुझ्यात जीव रंगला.