STORYMIRROR

Mangesh Phulari

Romance

3  

Mangesh Phulari

Romance

तुझी फक्त एक स्माईल

तुझी फक्त एक स्माईल

1 min
27.6K


तुझी फक्त एक स्माईल 

या मनाला फुलवून गेली,

माझ्यापासून या सार्‍या

जगाला भुलवून गेली,

मला तुझ्यासारखं हसवून

नकळत तुझ्यामध्ये फसवून 

मला जगण्यात खुलवून

साथ देणारी फक्त तू

आणि तुझी स्माईलच होती...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance