STORYMIRROR

rajendra chavan

Romance

3  

rajendra chavan

Romance

तुझी आठवण

तुझी आठवण

1 min
11.8K

आजही तुझी आठवण येते

मनाच्या खोल गाभार्‍यात

प्रेमाचा अहंकार माजवत

शांतता भंग करते


जवळपासच्या झाडातल्या

वेलीवरल्या फुलातल्या

भोंग्यासारखी वाट मी पहात आहे

अजूनही ही कॉलेजच्या गेटजवळच्या

त्याच कट्ट्यावर मी वाट पाहत आहे

मग नशिबात खिल्ली उडवत माझ्यावर हसते

पण तरी मला तुझी आठवण येते


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance