STORYMIRROR

Prajakta Waghmare

Romance

3  

Prajakta Waghmare

Romance

तुझा सहवास

तुझा सहवास

1 min
221

ऊब मिळते माझ्या जीवाला

बहरते माझे मन

दुःख विसरून पुन्हा

भरभरून जगू वाटते


साऱ्या अडचणी होतात दूर

हिम्मत जागते पुन्हा

नव्याने भरारी घ्यायला

सज्ज होते हे माझे मन


थकलेला जीव ताजातवाना होतो

राखेतून पक्षी उडावा तसा

मिळते मग एक नवी दिशा

होतो सुरू एक नवीन प्रवास


सार काही सुखकर होत

जेव्हा लाभतो तुझा सहवास

माझा आत्मा खऱ्या अर्थाने

पुन्हा मलाच घालतो साद...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance