STORYMIRROR

manasvi poyamkar

Romance

5.0  

manasvi poyamkar

Romance

तुझा सहवास-चारोळी

तुझा सहवास-चारोळी

1 min
15.7K


तुझ्या सहवासात आयुष्य म्हणजे

नभात फुललेली चांदणरात असेल

तुझी प्रेमळ सोबत असताना

खडतर जीवनात सुखाची अविरत बरसात असेल


రచనకు రేటింగ్ ఇవ్వండి
లాగిన్

Similar marathi poem from Romance