STORYMIRROR

Tanvi Raut-Mhatre

Inspirational

4.0  

Tanvi Raut-Mhatre

Inspirational

तु

तु

1 min
1.3K


खरंच खुप वेगळा आहेस ...

माझी ऊर्जा आहेस तु...

माझा मार्गदर्शक आहेस तु...

वाटचुकली की कान धरून योग्य मार्ग दाखवणारा

वाटाड्या आहेस तु..

माझ्यात लपलेल्या सुप्त गुणांना ओळखुन

त्यांना वाव देणार जादूगार आहेस तु...

नवीन काही तरी करण्यासाठी सदा प्रोसाहित करणारा

माझ्या जीवनाचा अचुक मार्गदर्शक आहेस तु...

प्रेमातून रागातून दोन्ही गोष्टी मधुन खुप काही शिकवणारा

खरंच खुप आगळा वेगळा सोबती आहे तु....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational