STORYMIRROR

Kshitija Kulkarni

Abstract

3  

Kshitija Kulkarni

Abstract

टेकन

टेकन

1 min
205

मोठा खडक लांब कुंपण

अडसर मार्गातील मनाची लिंपण

एकावर एक सहज रचत

टेकवताच भावना खचत

अनगीनत बारीक लांब सुत

बाकी सिमटून नजर शाबूत

पसरताच इच्छा वाटा खडबडीत

लावलेलं टेकन वाटते डळमळीत


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract