तू नसलीस की भोवताली गर्दी होते दु:खांची, तू असलीस की आनंदाला नच पारावर… तू नसलीस की भोवताली गर्दी होते दु:खांची, तू असलीस की आनंदाला नच पारावर…
गर्द काळी घनघोर छाया पिच्छा पुरविते अविरत माझा गर्द काळी घनघोर छाया पिच्छा पुरविते अविरत माझा
जीवन तर सुख आणि समृद्धीने बहरुन गेले जीवन तर सुख आणि समृद्धीने बहरुन गेले
आता वाटते पुन्हा जगावे जुन्या स्वप्नांना नव्याने बघावे विसरून टाकावे सारे व्याप कशाला बाळगावा जगा... आता वाटते पुन्हा जगावे जुन्या स्वप्नांना नव्याने बघावे विसरून टाकावे सारे व्या...
पसरताच इच्छा वाटा खडबडीत, लावलेलं टेकन वाटते डळमळीत पसरताच इच्छा वाटा खडबडीत, लावलेलं टेकन वाटते डळमळीत
मुलगी म्हणून तुझं जगणं तू मुक्तपणे स्वीकारायला हवं मुलगी म्हणून तुझं जगणं तू मुक्तपणे स्वीकारायला हवं