STORYMIRROR
चाल
चाल
चाल
चाल
गर्द काळी
घनघोर छाया
पिच्छा पुरविते
अविरत माझा
चालता सहज
बांध फुटला
अडसर झाला
वाटेतला माझ्या
रस्ता शोधत
निघाले मी
वाट मजला
समजुन गेली
नित्य नियमांना
मोडीत काढून
चालले निर्मित
माझीच चाल मी
More marathi poem from Yogita Takatrao
Download StoryMirror App