STORYMIRROR

Gangadhar joshi

Abstract

4  

Gangadhar joshi

Abstract

त्रिज्या

त्रिज्या

1 min
345

मी म्हणालो त्रिज्या बघुया

तीने मला कर्ण विचार ला

पाया किती कसा घ्यावा

ती म्हणाली उंची बघुया


मी तिला स्वराचे विचारले

तिने श्रुती चा कान धरला

मी आरोह आलाप घेतला 

तीने रागाची जात ओळखली


व्यवहार ही असा असतो का

पायथा गोरस येथे बसावा

जीवनाची गाणी गाता 

स्वर रागाला जात असावी


निसर्गातील पशुं पक्षी ही

नियमानुसार गातात गाणे

मानवाचे का गणित चुकते

हट्टी पणाचे वावडे असते


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract