STORYMIRROR

akshata alias shubhada Tirodkar

Abstract

4  

akshata alias shubhada Tirodkar

Abstract

तंत्रज्ञान...

तंत्रज्ञान...

1 min
379

आपलं आजच आधुनिक आयुष्य जगत आहे तंत्रज्ञानावर

प्रत्येक तंत्रज्ञानाचे महत्व आहे ह्या जगात

सकाळ उजाडतो तो मोबाईलच्या आलार्ममुळे

वरवंट्या मधील चटणी फिरते आता मिक्सरमध्ये

थंड गारवा मिळतो फ्रिजाच्या आईसने


कपड्यांना ही वॉशिंगमशिनची धुलाई मिळते

ओव्हन जेवण पटकन गरम करतो

गाड्यांनी पोहचण्याचे अंतर कमी केले

अशी हजारो तंत्रज्ञान आपल्या गरजेची आहे आणि आपण त्यावर अवलंबून असतो

तंत्रज्ञानाला महत्त्व प्राप्त झाले आहे आपल्या आयुष्यात

पण त्यांच्या अती वापराने आरोग्य मात्र सुस्त झालं आहे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract