तिरंगा झेंडा आहे महान
तिरंगा झेंडा आहे महान
लहरत फडके तिरंगा
अमुचा आहे महान
गौरवशाली परंपरा ही
शुरविरांची बलिदानाची
यातना वेदना सहन करणार्या ची ही
लढले झुंजले मावळे इथे
प्राण सर्वस्व त्यागुन
अभिमान हा सार्याचा
डौलत राहो तिरंगा मानाचा
लहरत फडके तिरंगा
अमुचा आहे महान
गौरवशाली परंपरा ही
शुरविरांची बलिदानाची
यातना वेदना सहन करणार्या ची ही
लढले झुंजले मावळे इथे
प्राण सर्वस्व त्यागुन
अभिमान हा सार्याचा
डौलत राहो तिरंगा मानाचा