STORYMIRROR

Ganesh G Shivlad

Tragedy Inspirational Others

3  

Ganesh G Shivlad

Tragedy Inspirational Others

ती

ती

1 min
163

' ती ' ची गगन भरारी...

ती पडली सर्वांना भारी..!


मागे सारूनी दुःखाला,

संकटांना गेली सामोरी..!

तिची जिद्दच आहे न्यारी,

ती पडली सर्वांना भारी..!


झाले आकाश ठेंगणे,

नभ आले तिच्या दारी..!

ती झाली सकलजन कैवारी,

ती पडली सर्वांना भारी..!


नाही ती हार मानणारी,

पुढे चालत जाणारी..!

जरी आहे ती एक नारी,

ती पडली सर्वांना भारी..!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy