STORYMIRROR

manasvi poyamkar

Tragedy Romance

5.0  

manasvi poyamkar

Tragedy Romance

ती गेली

ती गेली

1 min
2.7K


माझा हात सोडताना

ती आज काही बोलली नाही

नजर फिरवून पाठमोरी झाली

ती पाऊले थांबलीच नाही

मी अजूनही वाटेवर

शोधत आहे तिच्या धूसर पाऊलखुणा

वाटते या मनी आस अजूनही

ती येईल वळूनि पुनः

करायची थोडा राग रुसवा

करायची थोडा त्रागा

तरीही अडकून रहायचा

रुसव्या मनात प्रीतीचा धागा

तिला जायचंच होतं

ती निघून गेली

प्रेमवेड्या या विरह प्रेमीची

वाटेत साथ सोडून गेली


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy